शिवसेना वाचवण्यासाठी शिवसैनिक छातीचा कोट करून उभा – भास्कर जाधव

एकनाथ शिंदे तुम्हाला हे शिवसेना विरुद्ध शिवसेना, असे लढवत आहेत. शिवसेनेचे रक्तपात होईल शिवसेना संपेल. तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री झाला म्हणून आनंद व्यक्त करतो. पण शिवसेना कशी वाचवायची यासाठी तुम्ही दोन पावले मागे या आणि शिवसेना वाचवा असे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. विधानसभेत भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपवर चांगलाच घणाघात केला आहे.

First Published on: July 4, 2022 9:30 PM
Exit mobile version