फडणवीस, मोहित कंबोजवर भास्कर जाधव भडकले

भास्कर जाधव एकनाथ शिंदेंच्या गटात जाण्यासाठी प्रयत्नशील होते, त्यांनी शिंदेंच्या चाळीस आमदारांना फोन लावून गटात सामील होण्यासंदर्भात चर्चा केली, असं विधान भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केलं. यावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर मोहित कंबोज यांना दिलं आहे.

First Published on: February 28, 2023 1:14 PM
Exit mobile version