सत्ता, पक्ष, धनुष्यबाण गेलं तरी आम्हाला जिंकू शकणार नाही – भास्कर जाधव

शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने अधिकृत शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलं. मात्र याविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी कशा प्रकारे सत्ताधारी गट राजकारण करतोय, हे निदर्शनास आणत जोरदार टीका केली.

First Published on: March 3, 2023 11:07 AM
Exit mobile version