तीन वेळा कार्यालयात जाऊनही नार्वेकर भेटले नाही- भास्कर जाधव

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना महत्त्वपूर्ण बाब लक्षात आणून दिली. अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कशाप्रकारे येऊन बसावे, याचे काही नियम असतात, याबद्दल भास्कर जाधवांनी नार्वेकरांचे लक्ष वेधत काही माहिती दिली. नेमकं काय घडलं पाहा.

First Published on: March 10, 2023 1:33 PM
Exit mobile version