व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर भाटिया हॉस्पिटल नरमले

भाटिया हॉस्पिटल प्रशासन नर्सेसची योग्य काळजी घेत नसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्याच नर्सने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हॉस्पिटल प्रशासन नरमले असून त्यांची योग्य काळजी घेत असल्याचे सांगितले आहे. आता तेथील नर्सेसना पीपीई किट आणि इतर सुविधांचा लाभ मिळत आहे.

First Published on: April 14, 2020 2:22 PM
Exit mobile version