भयभीत आणि नाईट शूटची धमाल

भयभीत हा  भयपट 28 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे आणि मृणाल मुख्य भुमिकेत आहेत. या भयपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव मृणालने आपलं महानगरबरोबर शेअर केला आहे.

First Published on: February 18, 2020 2:35 PM
Exit mobile version