भीमा कोरेगावचा विजयस्तंभ नक्की कोणत्या गावात आहे?

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दहा लाखांपेक्षा जास्त भीमअनुयायी येथे आले होते. २०१ व्या वर्धापन दिनानिमित्त आणि भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ रोजी भीमा कोरेगावला भेट दिली होती. तेव्हापासून ही प्रथा सुरु झाली.

First Published on: January 1, 2020 6:20 PM
Exit mobile version