भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने बांधणार चौक

अयोध्येमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने चौक बांधण्यात येणार आहे, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे

First Published on: May 11, 2022 11:32 AM
Exit mobile version