सून – सासऱ्याची जोडी पुन्हा झळकणार

बिग बी आणि ऐश्वर्या राय ही ‘ससूर – बहू’ ची जोडी तुम्ही मोठ्या पडद्यावर पाहिली आहे. दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या आगामी सिनेमात हे दोघं पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत.

First Published on: January 11, 2019 6:48 PM
Exit mobile version