आता स्मिता होणार नाशिकची आशिक

पप्पी दे पप्पी दे पारूला म्हणत प्रेक्षकांना जिने ताल धरायला भाग पाडलं. अशी अभिनेत्री स्मिता गोंदकर पुन्हा एकदा प्रेक्षकांना नाचवायला सज्ज झाली आहे. लवकर स्मिताचा एक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
First Published on: November 7, 2018 4:06 PM
Exit mobile version