अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठीच्या घरात परतणार?

बिग बॉस मराठीच्या घरातून अभिजीत बिचुकले यांना पोलिसांनी चेक बाऊन्स आणि खंडणीप्रकरणी अटक केली होती. मात्र आता अभिजित बिचुकले याच्या विरोधातील खंडणीची तक्रार खुद्द तक्रारदारानेच आता मागे घेतली असून बिग बॉसच्या घरात परतण्याचा बिचुकलेचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.

First Published on: June 25, 2019 6:30 PM
Exit mobile version