तर उषाताईंनी ‘त्यांच्या’ कानाखाली वाजवली असती

बिग बॉसच्या घरातून सगळ्यांच्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी घराबाहेर पडल्या. घरातून बाहेर पडल्यावर उषा नाडकर्णी यांची काय प्रतिक्रीया आहे ? आऊंनी शेवटपर्यंत तलवार का बाहेर नाही काढली? ऐका काय म्हणतायत आऊ….

First Published on: July 2, 2018 7:40 PM
Exit mobile version