सलमान म्हणतो मला बॅन करा!

बिग बॉस १३ चा होस्ट अभिनेता सलमान खानने सोमवारी पत्रकार परिषदेदरम्यान जोरदार एन्ट्री घेतली. तो चक्क मेट्रोतून आला.मात्र यानंतर सलमानची एका फोटोग्राफरशी वाजलं. तुला हवं असल्यास मला बॅन कर, असं सलमान त्या फोटोग्राफरला म्हणाला.

First Published on: September 24, 2019 7:51 PM
Exit mobile version