टीआरपीमध्ये ‘Bigg Boss’ पडला मागे

हिंदी टेलिव्हिजनमध्ये एकेकाळी टीआरपीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करणारा बिग बॉस शो आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. मात्र या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे .बॉलिवूड अभिनेता सलमान खान या शोचा होस्ट आहे. त्यामुळे बिग बॉस शो ला अनेकांनी डोक्यावर घेतले. मात्र असे असतानाही शो मेकर्सने Bigg Boss शो बंद करण्याचा निर्णय का घेतला? यामागची कारणं काय आहेत? ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ…

First Published on: November 11, 2021 3:55 PM
Exit mobile version