आरोहचे नेहा-शीवबरोबर पुन्हा वाद

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सात बारा हे साप्ताहिक कार्य रंगत आहे. या कार्यादरम्यान आरोहचे नेहा आणि शीवबरोबर वाद होणार आहेत.

First Published on: July 25, 2019 4:53 PM
Exit mobile version