म्हणून आरोहने केले शिवला माफ

बिग बॉसच्या घरात एका टास्क दरम्यान शीव आरोहला चावला होता. यावेळी जर आरोहने शिवला माफ केले नसते तर कदाचित पराग प्रमाणे शीवलाही बाहेरचा रस्ता दाखवला असता.

First Published on: August 27, 2019 6:54 PM
Exit mobile version