आदिशच्या गेममुळे बी ग्रुपमधील सदस्यांमध्ये उडाला गोंधळ

काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “इच्छा माझी पुरी करा” या नॉमिनेशन कार्यामध्ये सदस्यांना घरातील एका सदस्याला वाचविण्याची सुवर्णसंधी बिग बॉस यांनी दिली. यानुसार सदस्यांनी त्यांना जे योग्य वाटतील आशा सदस्यांना वाचवले. ज्यामध्ये आदिश वैद्यने आविष्कार दारव्हेकरला वाचवले. ज्याबद्दल आज घरामध्ये चर्चा रंगणार आहे. विकास, सोनाली, मीनल आणि विकास याबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत.

First Published on: October 19, 2021 9:05 PM
Exit mobile version