विकासच्या निशाण्यावर मीनल तर सोनालीच्या निशाण्यावर विकास…

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज मागील दोन पर्वातील सदस्य म्हणजेच माधव देवचक्के आणि सुशांत शेलार जाणार आहेत. दरम्यान ,घरातील सदस्यांना माधव आणि सुशांतने दिला तिरंदाजीचा टास्क. ज्यामध्ये एक सदस्य दुसर्‍या सदस्याच्या निशाण्यावर असणार आहे. विकासच्या निशाण्यावर मीनल तर सोनालीच्या निशाण्यावर विकास असणार आहे. बघूया घरामध्ये निशाणा साधणारे सदस्य हा टास्क कसा पार पाडणार ?

First Published on: December 3, 2021 7:08 PM
Exit mobile version