“तू लंबी रेस का घोडा…” – तृप्ती देसाई

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज जाणार आहेत तीन सदस्य तृप्ती देसाई, स्नेहा वाघ आणि आदिश वैद्य. घरामध्ये जाताच सदस्यांना ते कुठे चुकत आहेत, कोण बरोबर खेळत आहेत, कोणाचा खेळ त्यांना आवडत आहे हे या तिघांनी सांगितले.  स्नेहाने जयला खडे बोल सुनावले तर विशालचे तृप्ती ताईंनी भरभरून कौतुक केले. तृप्ती ताईंकडून झालेल्या कौतुकामुळे विशालला अश्रु अनावर झाले.

First Published on: December 6, 2021 4:06 PM
Exit mobile version