विकास आणि विशालमध्ये रंगली चर्चा

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज विकास आणि विशालमध्ये चर्चा चांगलीच रंगणार आहे. काल घरामधून स्नेहा वाघ बाहेर पडली आणि त्याच संदर्भात हे दोघे बोलताना दिसणार आहेत. जयसाठी स्नेहा नॉमिनेट झाली असून जय स्नेहा बाहेर गेल्यावर काहीच रियाक्ट होत नाहीय जय हा या सर्वांला कारणीभूत असल्याची चर्चा विशाल आणि विकास करताना दिसत आहे.

First Published on: November 22, 2021 12:35 PM
Exit mobile version