बिहारच्या कोरोना चाचणी व लसीकरणाच्या यादीत फर्जीवाडा

बिहारच्या अरवल जिल्ह्याच्या कोरोना चाचणी आणि लसीकरणाच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, सोनिया गांधी, प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार अशा सेलिब्रिटींच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या बिहार प्रशासनाच्या कोरोना चाचणी आणि लसीकरणाच्या मोहिमेवर प्रश्न चिन्ह उपस्थितीत होत आहेत.

First Published on: December 8, 2021 9:30 PM
Exit mobile version