केशवसुत – मराठी काव्याचे प्रवर्तक

मराठी काव्याचे प्रवर्तक म्हटले जाणारे कवी केशवसुत अर्थात कृष्णाजी केशव दामले यांची ७ ऑक्टोबर ही जयंती. मराठी संतकाव्य ही परंपरा होती. मात्र ही परंपरा मोडीत काढत केशवसुत यांनी अन्य प्रकारातील कविता लोकांसमोर आणल्या. त्यामुळे त्यांना आद्यकवी असेही म्हटले जाते. इतकंच नाही तर आधुनिक काव्याचे जनक असेही म्हटले जाते. अशा कवी केशवसुतांच्या जयंतीनिमित्त काही खास गोष्टी

First Published on: October 7, 2018 7:00 AM
Exit mobile version