लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळकसह मनोहर पर्रीकरांचे कर्करोगाने निधन

भाजपा आपल्या पक्ष विस्तारासाठी प्रचंड मेहनत घेतोय. ज्या ठिकाणी आपले आमदार-खासदार निवडून येऊ शकले नाही, अशा जागेवर मुसंडी मारण्याचा प्रयत्न करत असतानाच आता महाराष्ट्रामध्ये कर्करोगामुळे भाजपच्या दोन आमदारांचे नुकतंच निधन झाले. मात्र कर्करोग यासारख्या जीवघेण्या आजारामुळे भाजपाला यापूर्वीही अनेक दिग्गज नेते गमवावे लागले होते.

First Published on: January 4, 2023 8:49 AM
Exit mobile version