शिवसेनेने आरेची स्थगिती उठवावी – किरीट सोमय्या

मेट्रो कारशेडला स्थगिती देण्यामागे ठाकरे सरकारचा हजारो करोडचा घोटाळा असल्याची टिका भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. मेट्रो स्थगिती म्हणजे काम बंद हफ्ता चालू. यातून मुंबईकरांच्या कोट्यावधी रुपयांचं नुकसान होत असून तात्काळ स्थगिती उठवावी असंही किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे.

First Published on: January 2, 2020 5:20 PM
Exit mobile version