कोरोनाच्या लढ्यात देवयानी फरांदे नाशिककरांच्या पाठिशी!

नाशिकमधल्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी कोरोनापासून नाशिककरांना वाचवण्याचा जणू विडाच उचलला आहे. यासाठी त्या स्वत: आणि त्यांचे कार्यकर्ते देखील कंबर कसून तयार झाले आहेत. नाशिककरांना कोरोनाविरोधातल्या लढ्यात लागणारी प्रत्येक गोष्ट ते पुरवत आहेत. आणि दिवसागणिक कोरोनाला हरवत आहेत.

First Published on: May 28, 2020 8:16 PM
Exit mobile version