भाजप आमदाराचा अजब सल्ला

एकीकडे कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक औषधे, इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. अशातच आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले बलियाच्या बैरिया विधानसभेचे भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांनी स्वत: गोमूत्र पितानाचा एक व्हिडिओ देखील व्हायरल केला आहे. या व्हिडिओत ते काय म्हणतात ऐकूया.

First Published on: May 8, 2021 1:38 PM
Exit mobile version