एका बारामती दौऱ्याने अजित पवार घाबरले- चंद्रशेखर बावनकुळे

विधानसभा हिवाळी अधिवेशनात भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वेगळ्याच मुद्यावरून जुंपली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी केलेल्या बारामती दौऱ्यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी भाष्य केलं. यानंतर बावनकुळे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं.

First Published on: December 28, 2022 3:55 PM
Exit mobile version