मेट्रो कंपनीवर हक्कभंग आणणार

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मेट्रोची पाहणी केली. शरद पवार यांच्या पाहणीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोची चाचणी म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

First Published on: January 17, 2022 6:32 PM
Exit mobile version