राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपची नवी खेळी

राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेमागे महासत्ता असलेल्या भाजपचा वरदहस्त आहे. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कबूल केलं. मात्र आता मुंबईतील एकंदरीतच राज्यातील महत्वपूर्ण प्रशासकीय बदल्या देखील आता भाजपचे चाणक्य मानले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहाच करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

First Published on: September 16, 2022 3:55 PM
Exit mobile version