शिवगर्जना vs आशीर्वाद, निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

महाराष्ट्राला होळीच्या रंगांचे वेध लागले आहेत. तर दुसरीकडे राजकीय शिमगाही मोठ्या जोरात सुरू आहे. महाराष्ट्रातील राजकारणात महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना आणि भाजपा यांच्यात कांटे की लढत दिसत आहे. येणाऱ्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करून प्रतिस्पर्धी पक्षांनी राजकीय यात्रांचा शिमगा सुरू केलाय आणि याच माध्यमातून आरोप-प्रत्यारोपाची धुळवड रंगलीय.

First Published on: March 5, 2023 4:59 PM
Exit mobile version