ओबीसी आरक्षणासाठी ठाण्यात भाजपाचे चक्काजाम आंदोलन

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली, भाजपातर्फे ठाण्यातील इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी चक्काजाम आंदोलन केले. यावेळी दोन्ही बाजूची वाहने रोखल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. ओबीसींच्या आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टी टोकाचं पाऊल उचलले असे यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले.

First Published on: June 26, 2021 1:32 PM
Exit mobile version