‘महाविकास आघाडी’मधील मतभेद चव्हाट्यावर

दिल्लीमधील कॉंग्रेस नेत्यांमध्ये शिवसेनेसोबत जाण्याबद्दल नाराजी होती. तर दुसरीकडे राज्यात काँग्रेस संपवण्याची कारवाई भाजपाची सुरू होती. त्यामुळे राज्यातील सत्तेपासून भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेमध्ये सामील व्हावे लागले. हे मी स्वतः जाऊन दिल्लीतल्या नेत्यांना पटवून दिलं. त्यानंतरच महाविकास आघाडीत आपण सामील झालो, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी परभणीत घेण्यात आलेल्या मेळाव्यत व्यक्त केले.

First Published on: November 1, 2020 1:22 PM
Exit mobile version