सेनेच्या पराभवावर भाजपचं सेलिब्रेशन

उरणमधले भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना शिवसेना उमेदवार मनोहर भोईर यांचा पराभव केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे खरंच शिवसेना आणि भाजपची युती आहे का? असाच प्रश्न मतदारांना पडला असावा!

 

First Published on: October 30, 2019 10:11 AM
Exit mobile version