अंध विद्यार्थिनीने बारावीला मिळवले ९० टक्के

रुईया कॉलेजमधील सिमनर आनंद जोशी या अंध विद्यार्थिनीने बारावीला कोणताही लेखनिक न घेता संगणकावर पेपर देत तब्बल ८९.९४ टक्के गुण मिळवले आहेत. सिमरनच्या यशाबद्दल कॉलेजकडून तिचा गौरव करण्यात आला असून, सर्व विद्यार्थ्यांमध्ये तीचे जास्त कौतुक होत आहे.

First Published on: May 28, 2019 10:08 PM
Exit mobile version