महापालिकेच्या अर्थसंकल्पावर आदित्य ठाकरेंच्या ‘मिशन १५०’ चा प्रभाव

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प गुरुवारी सादर झाला. या अर्थसंकल्पात शिवसेना, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा प्रभाव दिसून येत आहे. अनेक योजनांना शिवसेना, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नावं देण्यात आली आहेत.

First Published on: February 4, 2022 5:08 PM
Exit mobile version