मुंबई महापालिकेतील कामांची चौकशी, CAGचा अहवाल जारी

CAGने मुंबई महापालिकेतील कामांची चौकशीचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये 28 नोव्हेंबर, 2019 ते 31 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत करण्यात आलेल्या 12,023.88 कोटी रूपयांचा महानगरपालिकेच्या 9 विभागांनी केलेला खर्च जारी करण्यात आला. यावेळी कॅगने महत्वपूर्ण असं निरीक्षण नोंदवलं आहे. पालिकेच्या कामकाजात पारदर्शकतेचा अभाव, सिस्टीमॅटिक प्रॉब्लेम, ढिसाळ नियोजन, निधीचा निष्काळजीपणे वापर करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं. हा अहवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सादर केला

First Published on: March 25, 2023 3:23 PM
Exit mobile version