अजित पवारांनी केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईत शुक्रवारी विकासकामांची पाहणी केली. यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी युतीच्या चर्चा सुरु झाल्या. दरम्यान, यावर भाष्य करताना अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं.

First Published on: February 12, 2022 9:19 PM
Exit mobile version