भाजपच्या आरोपांना किशोरी पेडणेकर यांचं सडेतोड उत्तर

भाजपचे आमदार अमित साटम यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर आरोप केले. त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

First Published on: January 15, 2022 9:30 PM
Exit mobile version