पालिकेच्या शाळेचे २०० विद्यार्थी वाऱ्यावर

म्हाडाने शाळेची जमीन परस्पर खासगी शाळा संस्थेला दिल्यामुळे पालिका शाळेतल्या तब्बल २०० विद्यार्थ्यांना प्रवेश होऊनही शाळेत जाता येत नाहीये. पालिकेची ही शाळा गेल्या १५ दिवसांपासून बंद अवस्थेतच आहे.

Website – https://www.mymahanagar.com

Please Like, Share and Subscribe – My Mahanagar आपलं महानगर

Facebook – https://www.facebook.com/mymahanagar
Instagram – https://www.instagram.com/mymahanagar…
Twitter – https://twitter.com/mymahanagar

First Published on: June 30, 2018 12:04 PM
Exit mobile version