रस्त्याच्या कडेला असणाऱ्या तब्बल 782 बेवारस वाहने पालिकेने केली जप्त

मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटर अकाऊंटवर सध्या बेवारस वाहनांच्या तक्रारीचा सूर वाढत असल्याने महापालिकेने याबाबत धडक कारवाई करण्यास सुरुवात केलीये. रस्त्याच्या कडेला असलेली 782 बेवारस वाहने मुंबई महापालिकेने जप्त केलीत.

First Published on: March 18, 2022 5:45 PM
Exit mobile version