अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे निधन

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. सुशांतने केलेल्या निधनाच्या बातमीने बॉलीवूडसह त्याच्या चाहत्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. असे काय कारण होते की सुशांतला वयाच्या ३४ व्या वर्षी जगाचा निरोप घ्यावासा वाटला. हे अद्याप तरी कोडंच बनून राहिलं आहे. मात्र बॉलीवूडने सुशांतच्या रुपात एक चांगला अभिनेता गमावल्याची भावना सिनेसृष्टीतून व्यक्त होत आहे. यापूर्वीही सिनेजगतातील काही कलाकारांनी वेळेपूर्वीच आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. एक नजर अशा कलाकारांवर.
First Published on: June 14, 2020 5:18 PM
Exit mobile version