जान याच्यावर आईने काय संस्कार केलेत माहीत नाही – कुमार सानू

बिग बॉस १४मध्ये बॉलिवूडचे लोकप्रिय गायक कुमार सानू यांचा मुलगा जान सानू सदस्य आहे. त्याने केलेल्या मराठी भाषेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संतापची लाट निर्माण झाली. पण या वादानंतर जान सानू याने मराठी लोकांची माफी मागितली असून आता त्याचे वडील कुमार सानू यांनी देखील महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली आहे.

First Published on: October 29, 2020 7:32 PM
Exit mobile version