शिवसेना सत्तेत आली आणि बॉम्बे मुंबई झाली

आमची मुंबई असे बिरुद सध्या आपण अभिमानाने मिरवतो. मुंबईकर म्हणून घेताना सर्व शहरवासियांचा ऊर भरून येतो. मात्र पूर्वी या शहराला बॉम्ब असे संबोधले जात होते. मात्र बॉम्बे नाव शासकिय कामाकाजासह व्यवहारिक जीवनातही बदलले जावे म्हणून शिवसेना पक्षाने विशेष प्रयत्न केले. अखेर शिवसेनेची राज्यात सत्ता आल्यानंतर मे १९९५ रोजी मंत्रिमंडळाती बॉम्बे हे नाव बदलून मुंबई हे शहराचे नाव ठेवण्यात आले.

First Published on: May 4, 2020 7:16 PM
Exit mobile version