बूस्टर डोसच्या नावाखाली होतेय फसवणूक

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण करण्यात येत आहे. दरम्यान,10 जानेवारी पासून फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येत आहे. मात्र यादरम्यान अनेकांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.

First Published on: January 17, 2022 9:04 AM
Exit mobile version