चीन आणि भारत यांच्यातील सीमा

गेले काही दिवस भारत आणि चीनमध्ये सीमा वाद सुरु आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर लष्कर वाढवण्यात आलं आहे. अरुणाचल प्रदेश दक्षिण तिबेटचा भाग आहे असा दावा चीन करत आहे. मात्र, १९१३-१४ साली मॅकमोहन रेषा आखण्यात आली. यात तवांग (अरुणाचल प्रदेश) हा ब्रिटिशकालीन भारताचा भाग मानला गेला.

First Published on: May 30, 2020 2:20 PM
Exit mobile version