जीव घेऊ शकतो दूधीचा ज्यूस

दूधीच्या ज्यूस पिण्याचे जसे फायदे आहे, तसेच तोटे देखील आहेत. दूधी किंवा दूधीचा ज्यूस एखाद्या व्यक्तीचा जीव देखील घेऊ शकतात. अलीकडेच बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाच्या पत्नीला दुधीचा ज्यूस मुळे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. यामुळे दूधीचा ज्यूस करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी हे पाहा.

First Published on: October 12, 2021 6:44 PM
Exit mobile version