मराठमोळ्या सणांसाठी कुर्त्यांमध्ये नवे ऑप्शन्स

आगामी काळातील सणांसाठी मुंबईतील अनेक मार्केटमध्ये कपड्यांच्या नव्या फॅशन्स पाहायला मिळत आहेत. यात मुलांसाठी देखील अगदी 300 रुपयांपासून फॅन्सी कुर्ते उपलब्ध झालेत. या कुर्त्यांमध्ये नवे ऑप्शन्स देखील आहेत. मात्र हे फॅशनेबल कुर्ते कुठे मिळतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा…

First Published on: August 4, 2022 8:59 AM
Exit mobile version