मुंबईकर…काय म्हणणं आहे बजेटवर?

१६ व्या लोकसभेचे शेवटच्या अर्थसंकल्पाचे सादरीकरण संसदेमध्ये झाले आहे. सामान्यजनांना फायदेशीर ठरणारा अर्थसंकल्प असल्याचा दावा सरकारचा असला, तरी त्याच सामान्यांचं त्यावर काय मत आहे? हा व्हिडिओ पाहा एकदा!

First Published on: February 1, 2019 8:30 PM
Exit mobile version