महिला सुरक्षेसाठी अर्थसंकल्पात ‘ही’ घोषणा!

महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना राज्य सरकारने अर्थसंकल्पात महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांचा देखील समावेश केला आहे. यामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सबलीकरणासाठी नव्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

First Published on: March 6, 2020 11:03 PM
Exit mobile version