सरकारी कंपन्या विकणे , टॅक्स-इंधनाचे दर वाढवण्याचे सरकारचे धोरण-बाळासाहेब थोरात

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 चा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केलं आहे. दरम्यान राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारने जारी केलेल्या बजेटवर नाराजी व्यक्त करत केंद्र सरकार आकड्यांचे फुलोरे फुलवण्याचं कामं करत आहेत अशी टीका केली आहे.

First Published on: February 1, 2022 3:22 PM
Exit mobile version